आज मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती, या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांची एक मतानं गटनेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देण्यात आलं.