धाराशिवमध्ये मराठा आंदोलक योगेश कदम यांच्या विरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. मराठा आंदोकांनी योगेश कदम यांचा ताफा अडवला, तसेच त्यांना काळे झेंडे देखील दाखवले.