चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातल्या गणेश पिपरी येथे तीन वर्षीय वाघाने धुमाकुळ घातला होता. यात दोन शेतक-यांचे बळी गेले होते. वनविभागाच्या पथकाने नियोजनबद्ध कामगिरी करत या वाघाला जेरबंद केले. यासाठी नागरिकांनी आंदोलन केले होते.