भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी यासाठी आज शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यभरात आंदोलन करण्यात आलं, परभणीमध्ये देखील यावेळी कार्यकर्त्यांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली.