राज्यात सध्या हिंदीच्या सक्तीवरून वातावरण चांगलंच तापलं आहे, येत्या पाच जुलै रोजी भव्य असा मोर्चा निघणार आहे. दरम्यान जोपर्यंत हिंदी सक्तीचा जीआर मागे घेत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा इशारा आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारला दिला आहे.