आगरी कोळी महोत्सव 2026 चं उदघाटन नेरुळ येथे पार पडलं. खासदार नरेश मस्के यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं. हा महोत्सव आजपासून 1 फेब्रुवारी पर्यत असणार आहे.