जायकवाडी धरणाच्या बॅक वॉटरमुळे गंगापूर तालुक्यातील अमळनेर-लखमापूर शिवारातील शेतीचं मोठं नुकसान होत आहे. गेल्या वीस वर्षांपासून या प्रश्नावर कोणताही तोडगा निघालेला नाही. अखेर याविरोधात आता शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलं आहे.