कपाशीला भाव सध्या नाही. मात्र मक्याचे जे उत्पन्न आहे ते यावर्षी वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.