गडचिरोली जिल्ह्यातील बारा तालुक्यातही शेतकरी भात शेतीला प्रथम प्राधान्य देत असतात.भात शेतीची पेरणीचे काम सुरू असल्यामुळे महिला शेतकरी वर्गांना मोठ्या प्रमाणात काम मिळत आहे. जिल्ह्यात भात, मिरची, कापूस याची लागवड सर्वात जास्त केली जाते.