पवन मावळातील गोडुंबरे येथे कृषी विभागाकडून खरीप हंगाम तयारी पूर्ण झाली असून शेतकऱ्यांना मुख्य पिक असलेल्या भात पिकाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.