धुळे जिल्ह्यात तब्बल महिनाभर पावसाने दडी मारली होती. मात्र दोन दिवस झालेल्या पावसामुळे शेतातील कामांना वेग मिळाला आहे. शेतातली कपाशीमध्ये वाढलेले गवत काढण्यासाठी आता महिलांना कामं मिळू लागले आहे.