इंदापूरच्या मदनवाडी मध्ये राज्य शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत श्री छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व अभियान शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं, यावेळी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या शिबिरातील महिला बचत गटांच्या विविध स्टॉलला भेट दिली.