अहिल्यानगरमध्ये रिक्षांसाठी लागणाऱ्या एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून बोल्हेगाव येथील पंपावर रिक्षांच्या लांब रांगा लागल्या आहेत. गॅसअभावी रिक्षाचालकांचा रोजगार धोक्यात आला आहे.