यावेळी पुणे, दौंड, सातारा, सोलापूर, पैठणसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून गवळी बांधव आपल्या म्हशी आणि रेडे घेऊन सगर उत्सवामध्ये सहभागी झाले होते.