या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे नगरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या सेनेला दूर ठेवत अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपने युती केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलणार याकडे नगरकरांचे लक्ष लागलं आहे.