अहिल्यानगर येथील एका उमेदवाराने आपला अर्ज बनावट सही करून मागे घेण्यात आल्याचा दावा केला आहे. संबंधित उमेदवाराने निवडणूक आयोगाकडे या संदर्भात तक्रार दाखल केली असून, लवकरच निर्णय अपेक्षित आहे. उमेदवाराने कोणताही दबाव नसल्याचे स्पष्ट केले, तसेच आपल्या सूचकावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे.