अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. तर महानगरपालिकेत राष्ट्रवादी आणि भाजप युतीची सत्ता असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला आहे.