आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचे चटके आता उद्योग व्यवसायांसह कर्मचाऱ्यांना देखील बसण्याची शक्यता निर्माण झालीय...अहिल्यानगर जिल्ह्यातील व्यावसायिक गॅस विक्रीला अनेक बंधने टाकण्यात आली.. गेल्या चार दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्याने हॉटेल उद्योगासह एमआयडीसी मधील अनेक उद्योग व्यवसाय अडचणीत आले आहेत.