भगवान पठाडे यांच्या मुलाने त्याचा व्हिडिओ मोबाईल कॅमेरात कैद केलाय. दरम्यान माणसांची चाहूल लागताच बिबटयाने पळ काढला.