श्रीक्षेत्र सरलाबेट, अहिल्यानगर येथील गोदावरी धामचे मठाधिपती पूज्य महंत श्री रामगिरी महाराज जी यांनी वर्षा निवासस्थानी भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे श्रद्धेने स्वागत केले.