संकष्टी चतुर्थीनिमित्त अहिल्यानगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली असून देवस्थान ट्रस्टने पिण्याचे पाणी व सावलीसाठी मंडपाची व्यवस्था केली आहे.