गणेश जयंतीनिमित्त अहिल्यानगरच्या माळीवाडा येथील ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली.