नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. स्थानिक नागरिकांनी चाकण पासून सिन्नरपर्यंत चक्काजाम आंदोलन केले.