अहिन्यानगरमध्ये शासकीय कार्यालयात थोरात समर्थकांनी गोंधळ घातला. यावेळी त्यांनी प्रांत अधिकाऱ्याची खुर्ची फेकली.