गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे 1206 हा लकी नंबर मानायचे मात्र हाच लकी नंबर त्यांच्यासाठी अनलकी ठरलाय. अहमदाबाद विमान दुर्घटनेत विजय रुपाणी यांचा देखील मृत्यू झाला आहे. 12/06/2025 या तारखेलाच त्यांचा मृत्यू झाला. हा ‘लकी नंबर’ एका दुर्घटनेत बदलला आणि त्यांचा घात केला आहे.