अहमदनगर तालुक्यातील पोलिसांनी बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. ६० लाख रुपयांच्या बनावट नोटांसह ८८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.