पुण्याच्या राजगुरुनगर शहरात AI च्या माध्यमातून तयार केलेल्या बिबट्याच्या फेक व्हिडिओमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. हा व्हिडिओ तयार करणाऱ्या तरुणाला नागरिकांनी धरलं असून त्याच्याकडून हा व्हिडिओ तयार केल्याची कबुली घेतली आहे.