छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरावर आणि ऑफिसवर बुलडोझर चालवला आहे. बेकायदेशीर बांधकामाच्या बाबतीत महानगरपालिकेकडून ही कारवाई करण्यात आली आहे.