बुलढाणा खामगावमध्ये एमआयएमने पुंगी बजाओ आंदोलन केलं. विविध समस्यांसाठी त्यांनी हे आंदोलन केलं. गटारांची साफसफाई, पाण्याची समस्या इतर गोष्टी त्यांनी यावेळी प्रशासनाकडे मांडल्या.