नुकत्याच झालेल्या अहमदाबाद विमान अपघातानंतर आणखी एक मोठा अपघात होता होता राहिल्याचे समोर आले आहे. दिल्लीहून व्हिएन्नाला जाण्यासाठी विमानाचं टेकऑफ झालं आणि हवेत असताना तांत्रिक बिघाडामुळे हे विमान 900 फूट खाली आलं. नेमकं काय घडलं बघा?