अहमदाबाद विमान अपघातानंतर आता आणखी एक घटना समोर आली आहे. तांत्रिक कारणामुळे एअर इंडियाचं विमान पुन्हा हाँगकाँगल वळवलं असं सांगण्यात आलं आहे.