ठाकरे गटाचे नेते अजय चौधरी आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर शेक हँड केला. त्याचा हा व्हिडीओ समोर आला आहे. सध्या विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे.