दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला आज एक महिना पूर्ण झाला आजही बारामतीकरांच्या डोळ्यातलं पाणी थांबायला तयार नाही.ज्या विद्या प्रतिष्ठान मधील मैदानात दादांवर अंत्यसंस्कार झाले त्या ठिकाणी बारामतीकर आणि महाराष्ट्रातील नागरिक त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.