खेड अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 4 लाखांची आर्थिक मदत सरकारकडून मिळणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली आहे.