लाडक्या बहिणींनी विधीवत पूजन करत स्वर्गीय अजित दादांना अश्रुपूरित श्रद्धांजली अर्पण केली. कलशाजवळ उभ्या असलेल्या प्रत्येकांच्या डोळ्यात आठवणी होत्या, तर प्रत्येक हात जोडलेला आपल्या नेत्याला अखेरचा नमन करण्यासाठी.