दरम्यान जिल्ह्यातील अनेक तालुक्यात दर्शनासाठी अस्थी कलश यात्रा काढण्यात आली होती. यावेळी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या सह राष्ट्रवादी पक्षाचे स्थानिक नेते उपस्थित होते.