पालघर : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थींंचं आज पालघरच्या वाढवण येथील समुद्रात विसर्जन करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हे अस्थी विसर्जन करण्यात आलं असून यावेळी इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांनी देखील अजित दादांना श्रद्धांजली अर्पण केली.