जळगावच्या अमळनेर तालुक्यातील पाडळसरे निम्न तापी प्रकल्प येथे अजितदादांच्या अस्थीचे आमदार अनिल पाटलांचे हस्ते विसर्जन करण्यात आल. ज्या पाडळसरे प्रकल्पासाठी अजित दादांनी निधी दिला, स्वतः पाहणी केली होती, त्याच ठिकाणी आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते अजित दादांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले.