राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांनी त्यांच्या पक्षातील नेते राजेंद्र हगवणे यांच्यासंदर्भात प्रथमच जाहीर भाष्य केले आहे. मी फक्त लग्नाला उपस्थित होतो. माझा काही संबंध नाही. नालायक माणसे माझ्या पक्षात नको. त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.