अजित पवार यांनी बारामतीत बोलताना मतदारांना बाहेरच्यांचा नाद करू नका, फक्त माझा नाद करा असे आवाहन केले. निवडणुकांमध्ये होणारे आरोप-प्रत्यारोप टाळून विरोधकांना कामातून उत्तर देण्यावर भर दिला जाईल, असे ते म्हणाले. खोट्या प्रचाराला बळी न पडता योग्य निर्णय घेण्याचे आवाहन त्यांनी केले.