अजित पवारांनी मंत्रालयात अर्थसंकल्पाबाबत एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली होती. या बैठकीनंतरच ते बारामतीला सभा घेण्यासाठी गेले होते. या दरम्यान त्यांचं अपघातात निधन झालं. या दोन तासांच्या बैठकीत राज्याचा महसूल वाढवण्यासाठी सर्व विभागांना उद्दिष्टे देण्यात आली होती. यंदाच्या अर्थसंकल्पासाठी अजित दादांकडून आधीपासूनच तयारी सुरू असून करण्यात आली होती.