उपमुख्यमंत्री अजित पवार आणि करमाळ्याच्या विभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा याच्यांतील तो प्रकार गैरसमजातून झालेला आहे. अजित दादांनीही आपली भूमिका स्पष्ट केली असल्याचे मत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केलं.