राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैष्णवी हगवणेच्या वडिलांना फोन केला. मी तुमच्या पाठिशी आहे, चिंता करू नका, असं आश्वासन यांनी तिच्या वडिलांना दिलंय. फरार हगवणेंना शोधण्यासाठी तीन पथकं लावली आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली.