जेव्हा सुख-दुखा:ची वेळ येते तेव्हा आम्ही सर्व कुटुंबीय एकत्र येतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. त्यांना राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणावर प्रश्न विचारण्यात आला होता.