उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे अहिल्यानगरच्या नेप्ती उपबाजार समितीत व्यापारी आणि शेतकऱ्यांनी कडकडीत बंद पाळून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.