राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण राज्य शोकाकुल झाले आहे. विमान अपघातात त्यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला.आज पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये बाजारपेठ बंद ठेवण्यात आले. अजितदादांना श्रद्धांजली म्हणून व्यापारी वर्गाने कडकडीत बंद पाळला.