उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने समाजमन हळहळले. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, बोदवड, वरणगाव शहरसह ग्रामीण भागातील बाजारपेठ बंद होत्या. ग्रामस्थांनी अजितदादांनी श्रद्धांजली अर्पण केली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बुधवारी विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. या अनुषंगाने गुरुवारी मुक्ताईनगर, बोदवड, वरणगाव शहर बंद ठेवण्यात आले आहे.