राजकीय नेते अजित पवार यांच्या निधनानंतर सर्वत्र शोककळा पसरली आहे. यावेळी हिरामन खोसकर यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देताना अश्रू ढाळले. आपण दादांना एक लाख रुपयांची गाडी भेट दिली होती, अशी भावूक आठवण त्यांनी सांगितली. खोसकर यांच्या या आठवणींनी उपस्थितांनाही हेलावून टाकले.