“मी मुंबईत प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती… मात्र दादांनी स्पष्ट सांगितलं की, नाही मदनराव, तुमचा प्रवेश मी अकोल्यात येऊनच करणार,” असा आठवणींचा पट उलगडत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष मदन भरगड यांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे...