राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या बातमीने अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. बारामतीमधील विद्या प्रतिष्ठान मैदानात त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या अंत्यदर्शनाला मोठा जनसागर लोटला होता.